Monday, May 25, 2020

कल्पना करून पाहा,

कल्पना करून पाहा,

असा इंटरव्ह्यू

आपल्या वाट्याला आला तर.?

) मी जर

तुझ्या बहिणीला पळवून नेलं

तर तू कायकरशील ?

Ans:- (जो उमेदवार

त्यादिवशी सिलेक्ट

झाला त्यानंदिलेलं उत्तर..)

सर,

मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम

जोडीदार मिळूच शकणार

नाही. त्यामुळे तुम्ही जर

माझ्या बहिणीच्या मागे

लागलात तर मला आनंदच

होईल !

(तुम्हाला डिवचणार्या प्रश्नाचं

हे पॉझिटिव्ह उत्तर.

तुम्ही परिस्थिती कसे

हाताळता, ते कळतं म्हणे

अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

खरे शिक्षण

खरे शिक्षण

शिक्षक हा एक

पिढी घडवत असतो, असे

म्हणतात. पण, लहान

मुलांची पहिली शाळा असते घर!

शिक्षकाच्या ताब्यात ही मुले जातात,

तेव्हा अभ्यासाबरोबर त्यांचे

व्यक्तिमत्त्व कसे घडेल, यावर भर देणे

आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ वैयक्तिक

पातळीवरचे नसून ते सामाजिक होईल,

तेव्हाच शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त

होईल.

---------------

कल्पना करून पाहा,

कल्पना करून पाहा , असा इंटरव्ह्यू आपल्या वाट्याला आला तर .? १ ) मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू कायकरशील ? An...